श्री शिवशंभू प्रतिष्ठाण
॥ धर्मो रक्षति रक्षितः ॥
🏠 मुख्य पान
📖 ज्ञान
📸 गॅलरी
📩 संपर्क
🌟 उपक्रम
🏠 मुख्यपान
📖 सनातन ज्ञान
📸 गॅलरी
📩 संपर्क
🌟 उपक्रम
।। देशासाठी जगायचं रं ।।
देशासाठी जगायचं रं
शिवबानं सांगावा धाडलाय रं
वेळ पडली तर मरायचं रं
धर्मासाठी झुंजायचं रं ।।ध्रु।।
देवाधर्माची आन हाय
बेईमान कोणी होयाचं नाय
आपलं ईमान सोडायचं नाय
येका दिलानं नांदायचं रे
देशासाठी जगायचं रं ।।१।।
तोरणां घेऊन राजानं
तोराण बांधलं राज्याचं
आई भवानीच्या पुण्याईचं
स्वराज्य होया मर्दानुरं
देशासाठी जगायचं रं ।।२।।
शिवाजी राजानं केलं रं काय
खानाचं प्वाट फोडलं रं
मामाची बोट छाटली रं
देवीला बोकडाचा निवदं रं
देशासाठी जगायचं रं ।।३।।
देवी नवसाला पावली रं
रामाचं राज्य आलं रं
रावणाची मस्ती जिरली रं
शिवबाचं राज्य आलं रं
देशासाठी जगायचं रं ।।४।।
🏰 श्री शिवप्रतिष्ठाण, हिन्दुस्थान 🏰
🚩 गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी
।। जय भवानी जय शिवराय ।।
📞 Share | Forward | Follow 👇
Previous👈
👉Next
मुख्य ठिकाण
✕
🌟 आमचे इतर उपक्रम
हिंदू उद्योजक व रोजगार
स्वराज्य गाथा
मुलांचे शैक्षणिक App
वैदिक प्रश्नावली
वैदिक श्लोक पठण
देणगी (Donation)
वैदिक ज्ञान (मुख्य वेबसाईट)